ज्या साधकांनी गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक शिक्षकांबरोबर १० दिवसीय शिबीर यशस्वीतेने पूर्ण केले आहे, आणि ज्यांनी शेवटचे शिबीर केल्यानंतर इतर कोणतीही ध्यानसाधना अभ्यासलेली नाही, तेच धम्म सेवा देण्याकरिता पात्र आहेत. शिबीरामध्ये सेवा देताना, आपण किमान ३ तास ध्यानासाठी बसावयाचे आहे, शिबीरार्थींना मदत करण्याच्या हेतूने स्वयंपाक, सफाई अथवा तत्सम कार्य करावयाचे आहे, तसेच सहाय्यक शिक्षकांनाही प्रतिदिन भेटावयाचे आहे.
देश
कृपया आपले निवासी राष्ट्र अथवा प्रदेश निवडा