Profile big
विपश्यना ध्यान शिबीर आवेदन पत्र — १० दिवसीय
23 November, 202404 December, 2024 | For Govt. School Teachers Only, महाराष्ट्र, भारत (इंडिया)
आपण स.ना.गोएन्का अथवा अन्य सहाय्यक आचार्यां समवेत १० दिवसीय शिबिर पूर्ण केले आहे का? ह्या परंपरेतील आपण जर जुने साधक असाल तर "हो" लिहावे.
आपण काय करण्याकरिता आवेदन देत आहेत, ते कृपया निवडा
ज्या साधकांनी गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक शिक्षकांबरोबर १० दिवसीय शिबीर यशस्वीतेने पूर्ण केले आहे, आणि ज्यांनी शेवटचे शिबीर केल्यानंतर इतर कोणतीही ध्यानसाधना अभ्यासलेली नाही, तेच धम्म सेवा देण्याकरिता पात्र आहेत. शिबीरामध्ये सेवा देताना, आपण किमान ३ तास ध्यानासाठी बसावयाचे आहे, शिबीरार्थींना मदत करण्याच्या हेतूने स्वयंपाक, सफाई अथवा तत्सम कार्य करावयाचे आहे, तसेच सहाय्यक शिक्षकांनाही प्रतिदिन भेटावयाचे आहे.
लिंग निवडा कृपया आपले लिंग लिहावे.
देश कृपया आपले निवासी राष्ट्र अथवा प्रदेश निवडा
खालील बॉक्स चेक करून, मी पुढे स्वीकार करतो की विपश्यना शिबीरमध्ये प्रवेशासाठी दिलेली कोणतीही आणि सर्व माहिती तसेच विपश्यना संस्थेला मी दिलेली इतर माहिती त्यांच्या सुसंगत हेतूसाठी व त्यांच्या गोपनीयता धोरणांच्या तसेच त्यांच्या वेळोवेळच्या दुरुस्तीच्या अधीन राहून विपश्यना संस्था वापरू शकते, आमच्या ऑनलाइन आणि सामान्य गोपनीयता धोरणांच्या http://www.dhamma.org/en/privacy.shtml प्रती येथे सध्या उपलब्ध आहेत, मात्र या गोपनीयता धोरणांच्या हार्ड कॉपी [email protected] आम्हाला विनंती केल्यास यावर उपलब्ध आहे.

दीर्घ शिबिर सोडून इतर शिबिराच्या अर्जासाठी Dhamma.org (धम्म.ऑर्ग) च्या गोपनीतता नीति, प्रकटीकरण आणि सहमतीची पीडीएफ प्रत डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

एका पृष्ठावरुन दुसर्‍या पृष्ठावर जाण्यासाठी प्रत्येक पृष्ठाच्या खाली "पुढे" आणि "मागे" बटण क्लिक करा. आपले आवेदन रद्द करण्यासाठी आणि शिबीर कार्यक्रमाकडे परत जाण्यासाठी "रद्द" बटण क्लिक करा.