प्रवचन सारांश

स.ना.गोएंका आणि त्यांच्या सहाय्यक आचार्यांनी आयोजित केलेल्या विपश्यना ध्यानाच्या प्रत्येक १० दिवसांच्या शिबीरामध्ये, एक धम्म प्रवचन शिबीराच्या ११ दिवसामध्ये रोज दिले जाते.गोएंकाजीकडून दिले गेलेल्या ह्या ११ प्रवचनांचा संक्षिप्त सारांश गोएंकाजीनी वापर केलेल्या पाली परिच्छेद अनुवादासहीत आणि पाली शब्दावलीचा शब्दकोष खाली दिला आहे.

प्रवचन सारांश

विलियम हर्ट यांची प्रस्तावना

पहिल्या दिवसाचे प्रवचन

प्रारंभिक संकटे – ह्या ध्यानाचा उद्देश – श्वास हाच प्रारंभिक बिंदू का निवडला आहे –मनाचा जातिस्वभाव – संकटाचे कारण, आणि त्याच्याशी कसा व्यवहार करावा –- कोणते धोके टाळावेत

दुसऱ्या दिवसाचे प्रवचन

पाप आणि पुण्याची सार्वभौम परिभाषा – नोबल(प्रभावशाली) अष्टांगिक मार्गः शील आणि समाधि

तिसऱ्या दिवसाचे प्रवचन

आर्य अष्टांगिक मार्गः पन्ना(प्रज्ञा) – प्राप्त ज्ञान, बौध्दिक ज्ञान, अनुभवात्मक ज्ञान – कलापा – चार मूलभूत तत्वे – तीन विशेषता; नश्वरता, अहंकाराचा भ्रामक स्वभाव, दुःख – वास्तविक सत्याच्या माध्यमाद्वारे प्रवेश

चौथ्या दिवसाचे प्रवचन

विपश्यनेचा अभ्यास कसा करावा यावरील प्रश्न –कम्माचे(कर्म) नियम – मानसिक कर्माचे महत्व – मनाचे चार संग्रहः सजगता,अनुभूती,संवेदना,प्रतिक्रिया – सजगता आणि समतेमध्ये रहाणे हा दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे.

पाचव्या दिवसाचे प्रवचन

चार आर्य सत्यः दुःख, दुःखाचे कारण, दुःखाचे निर्मूलन, दुःख दूर करण्याचा रस्ता – परिस्थितीनुसार उत्पन्न होणारी श्रृंखला.

सहाव्या दिवसाचे प्रवचन

संवेदनेप्रति सजगता व समता वाढविण्याचे महत्व – चार घटक आणि संवेदनेशी त्यांचे संबंध – विषय उत्पन्न होण्याची चार कारणे – पाच अडथळेः आसक्ति(राग),द्वेष,मानसिक आणि शारीरिक आळस, अशांती, संभ्रम

सातव्या दिवसाचे प्रवचन

सुक्ष्म आणि त्याचबरोबर स्थूल संवेदनेप्रति समतेचे महत्व – सजगतेची निरंतरता – पाच मित्र – श्रध्दा, प्रयत्न,सजगता,एकाग्रता,ज्ञान

आठव्या दिवसाचे प्रवचन

गुणण्याचे नियम आणि त्याविरुध्द, निर्मूलनाचे नियम – समता सर्वामध्ये कल्याणकारी – समता एकास सत्य कर्मांचे जीवन जगण्यासाठी सक्षम बनविते – समतेमध्ये राहून तो आपले भविष्य सुनिश्चित करतो.

नवव्या दिवसाचे प्रवचन

दैनिक जिवनामध्ये विद्येचा प्रयोग – दहा पारमिता(पुण्य)

दहाव्या दिवसाचे प्रवचन

तंत्र पुनरावलोकन

अकराव्या दिवसाचे प्रवचन

शिबीर संपल्यानंतर अभ्यास कसा सुरु ठेवावा?

प्रवचन आणि इंग्लिश भाषांतरा मध्ये उद्धॄत पाली उतारे


प्रवचना मध्ये वापरलेल्या पाली शब्दावली चा शब्दकोष

शिबीर औपचारिकतेचा अनुवाद

सामुहिक साधना स्वरयुती चा अनुवाद

सकाळच्या स्वरयुती चा अनुवाद (पाली मधून इंग्रजी मध्ये)

सकाळच्या स्वरयुती चा अनुवाद (पाली मधून हिन्दी मध्ये)

अतिरिक्त पुस्तके आणि पत्रके साधकांसाठी उपलब्ध