छोटी आनापान साधना - श्री स.ना.गोयन्का व्दारा प्रास्ताविक सत्र

मार्गदर्शक तत्वे

  1. लहान आनापान सत्र एक शांत हॉल किंवा ध्यानायोग्य खोलीत आयोजित करावीत
  2. सहभागीदारानी पूर्ण सत्रादरम्यान पाठ ताठ ठेवून बसून पूर्ण शांतता राखत ऐकावे आणि सावधपणे अभ्यास करावा
  3. सत्र आयोजन करणारी यजमान व्यक्ती किंवा इतर कोणतीही अन्य व्यक्ती ह्यांनी कोणत्याही सूचना, सजीव किंवा रेकॉर्डेड देऊ नयेत; फक्त श्री गोएंका च्या छोट्या आनापान रेकॉर्डिंग मधीलच सूचना असाव्यात
  4. आनापानच्या छोट्या सत्रामध्ये भाग घेणाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क नसावे

टिप:छोटे आनापान सत्रामध्ये भाग घेणाऱ्यांना ह्या परंपरेमध्ये "जुने विद्यार्थी" म्हणून मानले जाणार नाही."फक्त जुन्या विद्यार्थ्यांठी" म्हणून नियुक्त केलेल्या कोणताही कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी होता येणार नाही.

साहित्य