Website.Home.Welcome.OldStudents.SectionTitle

गोयंकाजीं कडून एक संदेश

धम्माच्या मार्गावरील प्रिय यात्री
मंगल असो!
धम्माची मशाल प्रज्वलित ठेवा! आपले दैनंदिन जीवन प्रकाशमय होवो. नेहमीच लक्षात ठेवा की धम्म हे एक पलायन नाही.ही जीवन जगण्याची कला आहेः शांती व सद्भावपूर्वक स्वतः आणि सर्व अन्य लोकांसहित राहणे.
म्हणूनच,धम्म जीवन जगण्याचा प्रयत्न करा.
दररोज सकाळी व संध्याकाळी आपला दैनिक अभ्यास करण्यास विसरु नका.
जर संभव असेल, तर दुसऱ्या विपश्यना साधकांबरोबर साप्ताहिक सामुहिक साधनेमध्ये भाग घ्या.
एका वार्षिक दहा दिवशीय शिबीर करा. हे आपल्यास मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
विश्वासाने,आपण आजूबाजूच्या कांट्याना बहादूरीपूर्वक आणि हसत सामोरे जा.
घृणा आणि द्वेष सोडून द्या. त्यामुळे शत्रुता संपून जाईल.
लोकाना विशेषतः ज्याना धम्म समजलाच नाही आणि दुःखी जीवन जगत आहेत, अशाप्रति प्रेम व करुणा उत्पन्न करा.
आपल्या धम्म व्यवहारामुळे त्यांना शांती आणि सौहार्दाचा मार्ग दिसावा. आपल्या चेहऱ्यावरील धम्माची चमक खऱ्या सुखाच्या ह्या मार्गावर अधिकात अधिक दुःखी लोकाना आकर्षित करो.
सर्व प्राणी सुखी,शांतीपूर्ण, मुक्त होवोत.
माझ्या सर्व मंगलमैत्रीसहित,
एस एन गोएन्का


old_student_practice


धम्मसेवा


जुन्या साधकांचा संदर्भ


साधनसंपत्ती

  • ऑडियो साधने
    •  १० दिवसांची प्रवचने,महासतिपठ्ठान सुत्त,१/२/3-दिवशिय,आणि ७ दिवशिय युवक शिबिरे; प्रातःकालीन वंदना आणि १० दिवसांचे शिबिर दोहे;विशेष वंदना आणि लघु आनापानच्या निर्देशासहित ऑडियो साधनेद्वारे विभिन्न भाषेमध्ये ऐका किंवा डाउनलोड करा.  
  • VipassanaNewsletter
    • MobileApp.about_old_students_resources
  • reading